Tuesday, 11 December 2018

रेल्वे पोलिसांचे प्रसंगावधान; वाचले महिलेचे प्राण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यंच्या वक्तशिरपणाचे आणि त्यांच्या प्रसंगावधाणाचे आणखी एक उदाहरण पहावयास मिळाले. रेल्वे पोलिस कर्मचारी अमित कुमार यांनी तत्परता दाखवून ड्यूटीवर असताना एका महिलेचे प्राण वाचवले. मुंबई सेंट्रल स्थानकात ही घटना घडली असल्याच समोर आलयं.

मनिषा पटेल असं या महिलेच नाव आहे. बुधवारी दुपारी मनिषा या वलसाड एक्सप्रेस पकडण्याच्या घाईत चालत्या ट्रेनमध्ये चढत होत्या. ट्रेनमध्ये चढत असताना त्यांचा अचानक तोल सुटला आणि त्या ट्रेन मधून बाहेर आल्या. असा हा सगळा प्रकार घडला. हा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रसंगी रेल्वे पोलिस अमिक कुमार तत्परता दाखवून महिलेला व्यवस्थीत पकडले आणि त्यांचेप्राण वाचवले.

मुंबई सेंट्रल स्थानकात ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य