Tuesday, 11 December 2018

नोकरदारांच्या खिशाला कात्री, पीएफवरचं व्याजदर होणार कमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नोकरदारांना जबगदस्त धक्का देणारी बातमी ही बातमी आहे. ई.पी.एफ.ओ.ने पीएफवरचं व्याजदर कमी काला असल्याच समोर आलं आहे. त्यामुळे आता नोकरदारांच्या खिशाला आता व्याजदर कमी झेल्यामुळे झळ ही नक्कीच बसणार आहे.

व्याजदर हा तब्बल 8.65 %असून 8.55% कमी झाला असून, चालू वर्षातील या बदलामुळे पीएफवर मिळणाऱ्या व्याजात आता कपात होणार आहे.

पीएफवरचं व्याजदर8.65% घटवून तो 8.55% करण्याचा प्रस्ताव ईपीएफओकडून देण्यात आला होता, ज्याला केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी मंजुरी देखील दिली आहे.

ईपीएफओने 2015-16 साली 8.8% व्याजदर केला होता. 2016-17 साठी 8.65% व्याजदर होता. तो आता 2017-18 साठी 8.55% केला आहे.


loading...

Top 10 News

राशी भविष्य