Friday, 21 September 2018

पोलिसात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण; मारहाणीची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डोंबिवलीतील मानपाडाजवळ 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं सूरज म्हात्रेला बेदम मारहाण केलीय. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. एका प्रकरणातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सूरज म्हात्रेला ही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूरज आपल्या भावासोबत असातांना 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं सूरजला मारहाण केली. यावेळी  भावासोबत असलेल्या मित्रांनी तेथून पळ काढला. मात्र, सूरज म्हात्रे या टोळीत सापडला आणि त्याला मारहाण करण्यात आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox