Thursday, 17 January 2019

“थंडीतलं एक उबदार स्वप्न!” - भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराचे जवान आणि संघ स्वयंसेवकांची तुलना करणारे बेताल वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. त्यांच्या या बेताल विधानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे.

मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे “थंडीतलं एक उबदार स्वप्न!” असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे.

अतिशय शेलक्या शब्दात राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मोहन भागवतांवर टीकेची झोड उडवली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य