Friday, 25 May 2018

ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार; अनेक युवा सैनिकांचा मनसेत प्रवेश

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. अनेक युवा सैनिकांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला आहे.

ठाण्यात आयोजित "मनसे श्री" 2018 या कार्यक्रमात शिवसेना प्रणित युवा सेनेचे पदाधिकारी राज भाईलाल वर्मा यांच्यासह सुमारे 20  ते 25 कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. 

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News