Friday, 25 May 2018

शांतपणे झोळीत झोपलेल्या बाळाच्या आईलाही कळाले नाही की कधी तिच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूने कवेत घेतले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात झोळीत झोपलेल्या एका लहान बाळाचा मृत्यू झालाय. नाशिकच्या वडगाव पिंगळा शिवरात ही घटना घडलीय.

कांचन पवार असं त्या लहान बाळाचा नावं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाळाला वाचवायला गेलेल्या आईलाही या वेळी जखम झालीय.\

या घटनेमुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News