Friday, 18 January 2019

बंद खोलीपर्यंत प्रेम पोहचलं अन् ‘तीचा’ पाय घसरला;अब्रु वाचवण्यासाठी घरच्यांनी जे केले ते समजल्यावर धक्का बसेल

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या लहान बाळाचा धक्कादायक प्रकारे मृत्यू झालाय.

कळंबोलीच्या सेक्टर 12 मध्ये राहणाऱी ही  16 वर्षीय विद्यार्थीनी गर्भवती राहिली. तिला प्रसुती कळा सुरु झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिची प्रसुती घरातच करण्याचा निर्णय घेतला.

या वेळी अर्भकाचा जन्म:तच मृत्यू झाला तर कुमारी मातेला रुग्णालयात नेलं जात असताना तिचाही जीव गेला. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिच्या प्रियकरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य