Thursday, 22 February 2018

बेस्ट 450 बस आणि कामगार भाड्याने घेणार असल्याने 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्ट समितीच्या सभेत  450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले आहे.  हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे.

त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News