Thursday, 22 February 2018

20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.

मोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News