Monday, 24 September 2018

न्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको - उद्धव ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

न्यायालयाच्या न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतूक केलंय.

न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटले जाते. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचं काम कोणी करू नये', असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

तसंच न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही असा लोकांना प्रश्न पडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox