Saturday, 15 December 2018

चोरट्यांनी पळवले महिलेचे पर्स; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उल्हासनगरमध्ये चोरांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. अक्टीव्हा स्कुटरहून जाणाऱ्या महिलेच्या पर्सवर या चोरट्यांनी डल्ला मारलाय. अक्टीव्हावरुन महिला मेहक खत्री घरी जात असतांना 2 अज्ञात मोटारसायकलवरुन येऊन मेहकसोबक स्कुटरवर मागे बसलेल्या आईच्या हातातील पर्स पळवून पोबारा केला.

चोरांनी पळवलेल्या पर्समध्ये 2200 रुपये आणि मोबाईल होता. हा  सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मेहक खत्रीने मध्यवर्ती पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य