Saturday, 15 December 2018

अनुष्काच्या ‘परी’चा टिझर लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

इटलीत लग्न ,दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन आणि नंतर केपटाउनचा दौरा असा भरगच्च कार्यक्रम आटोपून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता नव्या जोमानं कामाला लागलेली पाहायला मिळतेय. अनुष्कानं स्वतःचीच निर्मिती असलेल्या 'परी' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यातील तिचे रूप आपल्याला घाबरवणारे आहे. पण, विराट कोहलीही तिचा हा भयंकर अवतार पाहून घाबरून जाईल. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

येत्या दोन मार्चला अनुष्काचा परी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अनुष्काने आतापर्यंत केलेले चित्रपट हे सरळ साध्या भूमिकेतील आहेत. परंतु, या टिझरमध्ये अनुष्का अत्यंत भयानक भिमिकेत दिसली आहे. त्यामुळे नेहमी हसत खेळत, बबली गर्लच्या भूमिकेत दिसणारी अनुष्का परी चित्रपटातून अनुष्काची एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उक्सुकता पाहायला मिळतेय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य