Monday, 18 June 2018

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा घेतली पत्रकार परिषद; केली महत्वाची मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतलीय.

या घटनेनंतर आता पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन थांबवावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

फेसबुकवर याप्रकरणासंदर्भात असलेली पोस्ट रावसाहेब पाटलांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई केली नसल्याचं प्रकाश आंबेकर म्हणालेत...

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox