Friday, 18 January 2019

स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांना चुलीत जाळू;उद्धव ठाकरेंचा इशारा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांना चुलीत जाळू असे म्हणत राज्यात तेढ निर्माण करणाऱ्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा इशारा दिलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणाऱ्या मेक इन इंडियातील प्रकल्पामुळे कोकणाची राख होणार अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलीये.

तर, कोकणाला भकास करणारा विकास शिवसेना कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील उद्धव यांनी यावेळी दिलाये.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेयांनी भाजपावर निशाणा साधलाये.

loading...

Top 10 News

राशी भविष्य