Friday, 18 January 2019

नवी मुंबई विमानतळाच्या कामादरम्यान सिडकोचे पाच इंजीनियर जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई 

 

पनवेलमध्ये कित्येक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे.

सध्या विमानातळाच्या जागेतील टेकड्यांच्या सपाटीकरणाचं काम सुरु आहे. त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आलं.

यामध्ये सिडकोचे 5 अभियंते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीबीडू बेलापूर जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिघांवर उपचार करुन सोडून देण्यात आलय तर दोघांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

या ब्लास्टिंगचा फटका जवळ असणाऱ्या गावालाही पडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ब्लास्टिंगच काम बंद पाडलय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य