Thursday, 22 February 2018

कमला मिल आग प्रकरणी थेट कमला मील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांना अटक करण्याची किरीट सोमय्यांची मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कमला मिल मधल्या मोजो बिस्ट्रो आणि वन-अबोव्ह या पबला लागलेल्या आगीनंतर. पोलिसांनी दोषींविरोधात कारवाई करायला सुरुवात केलीये.

या प्रकरणी मोजो बिस्टोचा मालक आणि माजी IPS अधिकारी के. के. पाठक यांचा मुलगा. युग पाठकला पोलिसांनी अटक केलीय. तर, दुसरा पार्टनर युग तुलीचा शोध अद्याप सुरुये.

या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपाचे खासदास किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

यात फक्त मोजो बिस्ट्रो आणि वन अबोव्हच नव्हे तर थेट कमलामील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांनाही अटक करण्याची मागणी केलीये.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News