Tuesday, 18 December 2018

‘ते’ अदृश्य हात भाजपाच्या मदतीला; अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचा अर्थ आता उलगडला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

निवडणुकीत अदृश्य बाण सुटतील असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ आता  निकानंतर उलगडला आहे.  

दरम्याम, या निवडणुकीत अदृश्य हात देखील भाजपाच्या बाजूने करतील असे भाजपाकडून आधीच सांगण्यात आले होते. तशाच प्रकारे अपक्ष आणि कॉग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 14 मते लाड यांच्या पारड्यात पडल्याचे पहायला मिळालीत.

सत्ताधाऱ्याकडे स्वतःची 122, शिवसेना 62, 3 बहुजन विकास आघाडी आणि 7 अपक्ष अशी 194 मते होती. मात्र, प्रसाद लाड यांना 209 मते पडली. म्हणजेच एकूण 15 अधिक मते प्रसाद लाड यांना मिळाली.

तर, विरोकांकडे काँग्रेस 42, राष्ट्रवादी 40, शेकाप 3, समाजवादी पक्ष 1, माकप 1 आणि भारिप बहुजन महासंघ 1 अशी 88 मते होती. मात्र, माने यांना 73 मते पडल्याने जवळपास 15 क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य