Tuesday, 13 November 2018

संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे कार्यालय तोडफोडीप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय.

कार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य