Sunday, 20 January 2019

शिवसेना-भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आखला जबरदस्त प्लान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

गुजरातमध्ये जागावाटपावरून काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव झाला असताना महाराष्ट्रात मात्र विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आहेत.

येत्या 7 डिसेंबरला ही पोटनिवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी कांग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य