Thursday, 17 January 2019

मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालाय. अतिरिक्त टीडीआर वापरायला नगर विकास खात्यानं मंजुरी दिलीय. या आधी मातोश्री 2 च्या दुसऱ्या मजल्यासाठी परवानगी नाकारली होती मात्र, आता मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं विशेष बाब म्हणून ही परवानगी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य