Thursday, 17 January 2019

'आता शांत झोप लागणार' – शरद पवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारमध्ये राहून एफआरपीपेक्षा 400 रुपयांची अधिक मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी केलीये. त्यांच्या कर्तृत्वामुळे शांत झोप लागणार अशी कोपरखळी खासदार शरद पवार यांनी खोत यांना लगावलीये.

तर साखर कारखानदारांनीच ऊस दराचा तिढा सोडवण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. तसेच साखर कारखानदार घेतील त्या निर्णयाला 'मम' म्हणत सरकारची संमती असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य