Thursday, 23 November 2017

परिक्षेत गैरहजर दाखवण्यात आलेला विद्यार्थी रिचेकिंगनंतर अव्वल आल्याचा धक्कादायक प्रकार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परिक्षेत गैरहजर दाखवण्यात आलेला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा विद्यार्थी हा पुनर्मुल्यांकनानंतर अव्वल आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय.

तो परिक्षेत 71.75 टक्क्यांनी पास झालाय. जे लॉ परिक्षेतील सर्वात जास्त गुण मानले जातात. या प्रकरणावरून मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार प्रत्यक्षात उघड झालाय.

पर्श्वा भंखारीया असं या अव्वल आलेल्या मुलाचं नाव आहे. मुंबई विद्यापीठानं या विद्यार्थ्याला परिक्षेला गैरहजर असल्याचं म्हणत नापास केलं होतं.

मात्र, पुनर्मुल्यांकन झाल्यानंतर पर्श्वा अव्वल असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता पर्श्वा मास्टर्ससाठी प्रवेश घेऊ शकणार आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News