Friday, 14 December 2018

एक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने एक करंजी लाख मोलाची हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील नागरिकांकडून फराळ, फटाके कपडे आदी वस्तू गोळा करून पनवेल मधील आदिवासी पाड्यांवर त्यांचे वाटप करण्यात आले.

या माध्यमातून आदिवासी बांधवांसोबत त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचा दीप लावण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य