Saturday, 21 July 2018

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली.

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळालाय.

loading...

Top 10 News

Facebook Likebox