Saturday, 21 July 2018

रक्तदानातील 489 युनिटमधील रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती उघड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

2016 ते 17 दरम्यान केलेल्या रक्तदानापैकी 489 युनिटमधील रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

त्यातील 230 नागरिकांनाच चाचणीसाठी पुढे पाठवण्यात आले. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर रक्त पेढ्या नागरिकांना एचआयव्हीबाबत सजग करण्यास अपयशी ठरल्याचं समोर आले. यामुळे भविष्यात एचआयव्ही फोफावण्याची शक्यता दाट असल्याचं समोर येत आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox