Friday, 14 December 2018

... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप खासदार नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर उठवलेल्या प्रश्नानंतर आता दोन दिवसांनंतर सोमवारी आमदार आशिष देशमुख यांनी पंकजा

मुंडेंना शुभेच्छा देत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली.

 

"महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि मला आशा आहे की पंकजताई हे त्याचे मुख्य मुख्यमंत्री बनतील.

 

पंकजा मुंडे जर मुख्यमंत्री बनल्या तर त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. असे म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य