Tuesday, 13 November 2018

अजित पवारांनी विधानसभेत मांडला ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ब्ल्यू व्हेल गेमनं मुंबईत एका मुलाचा बळी घेतला आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा धोका त्यामुळे आणखीनच गंभीर होत चालला आहे. हा जीवघेणा गेम कसा थांबवता येईल यावर

केंद्राशी चर्चा करु. त्यानंतर या गेमवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. ब्ल्यू व्हेल गेमच्या वेडापायी अंधेरीत मनप्रीत सिंग या 14 वर्षाच्या मुलानं इमारतीवरुन उडी

मारत आत्महत्या केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य