Wednesday, 16 January 2019

टूथपेस्टमध्ये सापडले सोनं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टूथपेस्टचा उपयोग दातांची काळजी घेण्यासाठी करतात हे सर्वज्ञात आहे, मात्र टूथपेस्टमधून सोन्याची तस्करी झाली तर?

 

हो हे खरं आहे मुंबई विमानतळावरुन टूथपेस्टमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या ठगांना हवाई गुप्तचर विभागानं बेड्या ठोकल्या आहेत.

 

टूथपेस्टमधून 7 लाखांच्या 4 सोन्याच्या चेन्स हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

या प्रकरणी आरोपी अल्ताफ हुसेन गुलाम शब्बीर याला अटक करण्यात आली.

 

तसेच सोन्याच्या तारांना तांब्याचा मुलामा देऊन कपड्यात लपवून आणणाऱ्या, कंदाथी मोहम्मद रफीला अटक करण्यात आलीय..त्याच्याकडून 17 लाखांचं जप्त

करण्यात आले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य