महाराष्ट्र

चिपळूण रक्तचंदन तस्करीवरून आरोप-प्रत्यारोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण

 

चिपळूण रक्तचंदन तस्करीवरून आमदार भास्कर जाधव आणि आमदार रमेश कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

 

या तस्करीमागे भाजपमध्ये लवकरच जाणारा नेता आहे, असं खळबळजनक आरोप जाधव यांनी केला होता. त्याला आमदार रमेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं.

 

लाकडाच्या धंद्यात जास्त अनुभव असलेल्याचाच तस्करीमागे हात असण्याची शक्यता आहे असं प्रत्युत्तर कदम यांनी दिलं.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News