महाराष्ट्र

रत्नागिरीच्या नातुंडे गावात सापडली 5 किलोमीटर लांबीची शिवकालीन गुहा

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 5 किलोमीटर लांबीची शिवकालीन गुहा सापडली आहे.

 

जिद्दी माऊंटेनिअरिंगच्या तरुणांना ही गुहा सापडली असून यामुळे इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चोरवाटा म्हणून या भुयारी मार्गाचा वापर केला जात असल्याची माहिती मिळत आहे.

 

पावस जवळच्या नाखरे गावात गुहा सुरू होते आणि नातुंडे गावातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. गुहा 5 किलोमीटर लांब असली तर सध्या केवळ 50 फुटांपर्यंत जाता येते.

 

या शिवकालीन गुहेचा शोध घेतल्यानंतर  जिद्दी माऊंटेनिअरिंगनेच गुहेच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News