महाराष्ट्र

भाजप मंत्र्याच्या जिल्ह्यातच मुख्याध्यापकाने दारु पिऊन विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

थर्टी फर्स्टला दारू पिऊन मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. दारुच्या नशेत या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवले. पालघर मधील अस्वाली येथील आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे.

 

यशवंत वाघ असे या मुख्याध्याकाचे नाव आहे. मात्र, अजूनही डहाणू आदिवासी प्रकल्प विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News