महाराष्ट्र

राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा उत्सव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 


आज छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे धडे देणाऱ्या जिजाऊंची आज जयंती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जिजाऊंच्या जन्मस्थळी आज देशभरातून लाखोंच्या संख्येत जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत.

 

जय जिजाऊ जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमुन गेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News