महाराष्ट्र

संगमनेरमध्ये 15 दिवसांपासून भूकंपाचे धक्के

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, संगमनेर

 

संगमनेरमधल्या बोटा परिसरात गेल्या 15 दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपाची नोंद 2.3 ते 2.8 रिश्टर स्केल अशी झाली.

 

तसंच काही ठिकाणी लावारसही दिसल्याचं समोर आलं. मात्र, या घटनांची सरकार गांभीर्यानं दखल घेत नाही.

 

जर जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर घरे पडून मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामाना करावा लागेल अशी भीती येथल्या नागरिकांमध्ये आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News