महाराष्ट्र

ही शिक्षा ऐकून तुम्ही हेल्मेट घालायचं कधीच विसरणार नाही..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

जर तुम्ही हेल्मेट न घेता बाईकवरून जाण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

 

नाशिकमध्ये शहर वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम राबवली आहे. हेल्मेट सक्तीच्या नियमाचे उल्लघंन करणाऱ्यांना निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आलीय.

 

हेल्मेट सक्तीची अशाप्रकारे जनजागृती करण्यात आली. या शिक्षेमुळे शहरात हेल्मेट न घालणाऱ्यांचा प्रमाण कमी होईल अशी आशा वाहतुक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News