महाराष्ट्र

भुजबळांच्या कट्टर समर्थकासह मनसेच्या नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

निवडणुकांचे बिगूल वाजण्याआधी राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरू आहे.

 

नाशिकमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

काँग्रेसचे उद्धव निमसे, राष्ट्रवादीचे सचिन महाजन आणि मनसेचे रुची कुंभारकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. सचिन महाजन हे कट्टर भुजबळ समर्थक आहेत.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News