महाराष्ट्र

खेळता खेळता काच फुटून चिमुरड्याच्या पोटात घुसली अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या आडगाव परिसरात राहणाऱ्या साईश पाबळे या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

 

घरात खेळत असताना काच फुटून पोटात घुसल्याने चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

साईश घरात खेळत असताना तो काचेच्या दरवाजावर आपटला आणि ती काच फुटून त्याच्या पोटात गेली.

 

त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News