महाराष्ट्र

नांदगाव जमीन व्यवहार प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसह 7 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 


नाशिकमधील नांदगाव जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी कोर्टानं दणका दिला आहे. येवल्याच्या प्रांताधिकारी वासंती माळींसह 7 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

 

पावणेचार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून माळी नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे नाशिकमधलं त्यांचं घर एसीबीनं सील केलं. तर एसीबीची 4 पथकं तपास करत आहेत.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News