महाराष्ट्र

सुसाईड नोटमध्ये कृषी राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करत शेतकऱ्यांची आत्महत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

राज्यात बळीराजाच्या आत्महत्येचं सत्र संपताना दिसत नाही. बुलडाणा जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

 

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

 

गजानन सातभाकरे या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या नावाचा उल्लेख केला.

 

माझ्या माझ्या कुटुंबाची काळजी घ्या असं भावनिक आवाहनही केलं. बुलडाणा जिल्ह्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे.

 

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे कृषीमंत्री आहेत तरीही तिथे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News