महाराष्ट्र

जिजाऊंच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाणा जिल्ह्यात मातृतीर्थ म्हणून ओळख असलेल्या माँ जिजाऊंचा 12 जानेवारीला जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

 

जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी सिंदखेडच्या जाधव वाड्यावर जय्यत तयारी सुरू आहे.

 

सोहळ्यासाठी लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडमध्ये दाखल होणार आहेत.

 

जिजाऊ जन्मोत्सवासाठीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यासाठी जाधव वाड्याची स्वछता करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिजाऊ स्मारक इथे टेंट उभारण्यात आले आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News