महाराष्ट्र

असं कसं काय? संपूर्ण वर्गालाच शून्य गुण मिळाले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

ITI विद्यर्थ्यांच्या मागे लागलेले शुक्लकाठ अजूनही संपलेले नाहीये. या वर्षीच्या निकाला मध्ये सुद्धा नागपूर सह राज्यातील शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

 

योग्य प्रकारे परीक्षा दिल्यनानंतरही शून्य गुण मिळाल्याने विध्यार्थी काळजीत पडले आहेत.

 

आयटीआय प्रशासनाकडे विध्यार्थ्यांना शून्य का मिळाले याचं उत्तर नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

 

ही चूक वेळीच दुरुस्त न केल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News