महाराष्ट्र

म्हणून ‘त्या’ उद्योजकाने नामांकीत डॉक्टरच्या मुलाचे अपहरण केले अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगावात छोट्या उद्योजकाने मजुरांच्या सहाय्यानं नामांकीत डॉक्टरच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.

 

मुलाचे अपहरण करून त्याने डॉक्टरकडे 50 लाखांची मागणी केली होती. मात्र, पोलीस आपला शोध घेत असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांना मुलाला गावाबाहेर सोडून पळ काढला होता.

 

पोलिसांना या अपहरणकर्त्यांला अटक करण्यात यश आले आहे. या अपहरणकर्त्याचा मिनरल वॉटरचा व्यवसाय होता. या व्यवसायात लाखोंचे कर्ज झाल्यावर ते फेडण्यासाठी महेश

खानजोडकरने चक्क गुन्हेगारीचा मार्ग धरला होता.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News