महाराष्ट्र

पुरुषांची मक्तेदारी मोडत महिला कुस्तीची दंगल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

 

कुस्ती म्हटलं की, पुरुषांची मक्तेदारी असं समीकरणच झालं होतं. मात्र, दंगल चित्रपटानंतर महिलांमध्ये कुस्तीचं आकर्षण वाढताना दिसत आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या दुर्गा महोत्सव समितीतर्फे खास महिलांची कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली. यास्पर्धेमध्ये 14 महिलांनी सहभाग नोंदवला.

 

महिलांच्या या स्पर्धेमध्ये अटीतटीचा सामना रंगला. या स्पर्धेनंतर महिला महिला मल्लांना अधिक प्रोत्साहन देण्यात यावं अशी मागणी कुस्तीप्रेमींकडून करण्यात येत आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News