महाराष्ट्र

अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार शिवसेनेत प्रवेश करणार

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडमधील गेवराई मतदार संघातील राष्ट्रवादीचे  माजी आमदार बदामराव पंडीत यांनी राष्ट्रवादीला राम-राम केला आहे.

 

राष्ट्रावादीला राम-राम करत बदामराव पंडीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 17 जानेवारीला ते शिवसेनेत प्रवेश करणारा आहेत.

 

त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदाराविरोधात पर्याय म्हणून लोकांना राष्ट्रावादीत प्रवेश दिल्यामुळे पक्षात काम करणं कठीण झाल्याचं सागंत बदामराव पंडीत यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News