महाराष्ट्र

नोटाबंदीविरोधात काँग्रेस महिला आघाडीचं थाळीनाद आंदोलन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

 

नोटाबंदीमुळे काँग्रेस महिलाही आक्रमक झाल्यात. बुलडाण्यातल्या खामगावमध्ये काँग्रेस महिला आघाडी आणि सर्वसामान्य महिलांनी थाळी बजाओ आंदोलन केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या समोर शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या.

 

सोलापुरातही ठिकठिकाणी थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय जनतेला जाचक आहे. अजूनही पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर पालघरमध्येही महिलांनी थाळीनाद आंदोलन करत मोदी सरकारविरोधात घोषणा केल्या.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News