महाराष्ट्र

सोलापुरच्या सिध्‍दरामेश्वर यात्रेला सुरवात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सिध्‍दरामेश्वर

संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापुरच्या सिध्दरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली.

 

 

सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तैलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात झाली. हिरेहब्बूंच्या वाड्यात मानाच्या काठ्यांची पुजा करण्यात आली.

आज सकाळी विवाह सोहळ्याचे मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या काठ्यांची पुजा करुन या तैलाभिषेकासाठी काठ्या मार्गस्थ झाल्या आहेत. यावेळी माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सपत्निक उपस्थिती लावली.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News