महाराष्ट्र

महिला सरपंचावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर

 

इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील महिला सरपंच मंगल रामचंद्र पाटील यांच्यावर आठ ते नऊ जणांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात मंगल पाटील यांसह त्यांच्या घरातील आठ लोकंसुद्धा गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये घरातील इतर महिलांचाही समावेश आहे.

 

दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचाच राग मनात धरून गावगुंडांच्या सहकार्याने राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News