महाराष्ट्र

जेजुरीत भरला “गाढवांचा बाजार”

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पौष पोर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार भरला. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झाली.

 

चार हजार रुपयांपासून ते 40 हजारांपर्यंत भाव या गाढवांना मिळतो. मात्र, यंदा या गाढवबाजारावर नोटाबंदीचे सावट आलं. आज आणि उद्या चालणाऱ्या या गाढव बाजारात नोटाबंदीमुळे गाढवांचे होणार काय हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

Popular News