भाजपचा 105 जागांचा फॉर्म्युला शिवसेनेलाही मान्य नाही- सूत्रांची माहिती

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकिकडे युतीसाठी विरोध होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षही कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन देत आहेत.

 

तर दुसरीकडे भाजपचा 105 जागांचा फॉर्म्युला शिवसेनेलाही मान्य नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जय महाराष्ट्रला दिली आहे.

 

युतीबाबत शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. यात जागावाटबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे रखडत रखडत युतीच्या दारावर आलेलं युतीचं घोडं जागावाटपात अडकण्याची शक्यता आहे.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News