Friday, 18 January 2019

शूटर नवाब परत का आला?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नरभक्षक टी-1 वाघिणीच्या शोधासाठी शूटर नवाब परत बोलावण्यात आलं आहे, मिशन पूर्ण होत नसल्याने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. 

या नरभक्षक वाघिणीचा शोध 26 दिवसांपासून चालू आहे, तसेच या वाघिणीला शोधण्यासाठी आणलेल्या 5 हत्तींना देखील ताडोबा अभय़ारण्यामध्ये परत पाठवण्यात आलं आहे.

कोण आहे नवाब ?

 • नवाब हैदराबादचा रहिवासी आहे
 • आजोबांकडून शूटिंगचं प्रशिक्षण
 • 25 पेक्षा जास्त नरभक्षक वाघांची मोहीम फत्ते
 • 1991 मध्ये राष्ट्रीय शूटिंग चॅम्पिनाशीपचा विजेता
 • नरभक्षक वाघांना जेरबंद करण्यासाठी नवाबची मदत घेतली जाते
 • नवाब यांची "वायरलाईन ट्रेंक्यु फोर्स" नावाची संस्था
 • यामध्ये 8 जणांची टीम, व्हेटरनरी डॉक्टर, बेशुद्ध करण्याचं साहित्य आणि 2 जीप
 • महाराष्ट्रात 3 नरभक्षक वाघांना ठार केलं तर एका वाघाला बेशुध्द केलं
 • नवाबने वन खात्याचे अधिकारी, वेटर्नरी डॉक्टर्सना प्रशिक्षित केलं
 • 25पेक्षा अधिकवाघ आणि अन्य हिंस्त्र प्राणी बेशुद्ध आणि ठार केले
 • झारखंडमध्ये 15 हत्तींना मारणाऱ्या हत्तीला ठार केलं
 • यूपीच्या फैझाबाद इथ 5 जणांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला गोळ्या घातल्या
loading...

Top 10 News

राशी भविष्य