Saturday, 15 December 2018

वाहनधारकांसाठी आता खुशखबर!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

इंधनावरील एक्साइज ड्युटी दीड रुपयांनी कमी होणारं आहे, तर तेल कंपन्यांकडून 1 रुपया कपात केली जाणारं आहे.

त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे.

तर पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी घ्यावा म्हणजे ग्राहकांना 5 रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल, यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांना आवाहन करणार आहोत,

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य